" भटक्या कुत्र्यामुळे एक निरपराध मानव प्राणी जखमी "
आमचा बडोदा ( VADODARA ) येथील व्यावसायिक संबंध असणाऱ्या व्यक्ती कडून आम्हाला एक मोठ्ठी मागणी नोंदविणार होता ( ORDER देणार ) होता , पण गेल्या 10 दिवसात ती मागणी आली नाही म्हणून मी काल त्याला दूरध्वनी केला तेंव्हा त्याने सांगितले कि तो गेले 2 आठवडे काहीच काम करू शकला नाही कारण तो दुचाकीवर ताशी 30 km च्या वेगाने जात असताना अचानक त्याच्या दुचाकी समोर एक भटका कुत्रा आला आणि तो दुचाकीवरून पडला . त्याच्या उजव्या हाताचे हाड मोडले . चेहऱ्याला मार लागला .
गेले 2 आठवडे तो व्यवसायासाठी काहीच धावपळ करू शकला नाही . कारण म्हणजे , उजवा हात असा गळ्यात अडकवलेला , त्याच प्रमाणे त्याच्या दुचाकीचे हि नुकसान झालेले.
आत्ता पर्यंत वैद्यकीय उपचारावर त्याचा अंदाजे रुपये 10,000 खर्च झाला आहे. त्याच प्रमाणे त्याच्या दुचाकीवर ठीक करण्यासाठी अंदाजे 5,000 खर्च झाला आहे. या व्यतिरिक्त त्या व्यक्तीचे व्यवसायात लक्ष न घालू शकल्याने जे नुकसान झाले ते वेगळेच.
श्वान दंशामुळे जखमा , श्वान दंशा मुळे मृत्यू हे " भारत " देशात वाढतच आहेत , पण या अश्या घटना देखील अनेक ठिकाणी घडत आहेत. फक्त बऱ्याच व्यक्ती अश्या घटना सांगत नाहीत ( SHARE करीत नाहीत ) .
या व्यक्ती साठी एकही " प्राणी मित्र " , " प्राणी मैत्रीण " धावून आली नाही. कारण त्यांना मानव प्राण्यांविषयी काहीच सोयरे सुतक नाही.
म्हणा " मेरा भारत महा ...........................न "
तुम्हाला हे सगळं कपोलकल्पित वाटत असेल म्हणून त्या व्यक्तीचे छायाचित्र येथे देत आहे.

No comments:
Post a Comment