Saturday, September 17, 2016

दापोलीत पिसाळलेल्या कुत्र्याचा 12 जणांना चावा

" दापोलीत पिसाळलेल्या कुत्र्याचा 12 जणांना चावा "

नमस्कार , सुंदर संध्याकाळ ,

17 सप्टेंबर , 2016 च्या " नवा काळ " या वृत्तपत्रामध्ये आलेली बातमी येथे देत आहे.

या पूर्वी , १५ जून, २०१६ च्या " नवाकाळ " या वृत्तपत्रात " दापोलीत भटक्या कुत्र्याने घेतला २३ जणांना चावा " अशी बातमी आली होती.

महाराष्ट्र राज्यात दररोज अंदाजे 7,700 निरपराध व्यक्तींना श्वान दंश होतो,

भारत या देशात दररोज अंदाजे 1,41,960 निरपराध व्यक्तींना श्वान दंश होतो,

किती दिवस तुम्ही श्वान दंश विरहित राहणार आहात ?

झोपेचे सोंग घेऊन झोपलेल्या भारतीय नागरिकांना जागे करण्याचा प्रयत्न करीत आहे.

Evil Triumphs When Good People Sit Quiet

Stand up for what is right , Even if you’re standing alone !



No comments:

Post a Comment