Wednesday, September 7, 2016

पोलीस , राजकारणी , नेते , मंत्री , राजकीय पक्षांचे कार्यकर्ते वाहतुकीचे व इतर नियम पळत नाहीत - एक लढाई ( खळ्ळ खट्याक नव्हे )

नमस्कार ,

पोलीस  , राजकारणी , नेते  , मंत्री  , राजकीय पक्षांचे कार्यकर्ते वाहतुकीचे व इतर नियम पळत नाहीत या विरुद्ध मार्च , २०१३   पासून गल्ली ते दिल्ली माझी जी एक प्रकारची शांतता मय पद्धतीने  लढाई ( खळ्ळ खट्याक नव्हे ) सुरु आहे, त्या लढाईतील हा एक भाग .

गुरुवार, ८ सप्टेंबर , २०१६ च्या महाराष्ट्र टाईम्स च्या ठाणे PLUS या आवृत्तीमध्ये मी  टिपलेले छायाचित्र आले आहे.

भारतातील अनेक व्यक्ती सदा हेच रडगाणं गातात कि मी एकट्याने लढल्याने असं काय होणार आहे ?

अश्यांना सांगावेसे वाटते कि

Stand up for what is right , Even if you’re standing alone !

अजून एक हास्यास्पद कारण सांगतात कि त्यांच्याकडे वेळच नाही. गम्मत म्हणजे फेसबुक वर रोज एक सुविचार टाकायला , रोजनिशी टाकायला , PROFILE PICTURE बदलायला , GOOD MORNING , GOOD AFTERNOON , GOOD  EVENING , GOOD NIGHT वगैरे टाकायला वेळ आहे . पण हे असे समाजोपयोगी काही करायला वेळ नाही.

अश्यांना सांगावेसे वाटते कि

Evil Triumphs When Good People Sit Quiet


No comments:

Post a Comment