Friday, September 23, 2016

स्मार्ट सिटी ठाणे येथील " घोडबंदरचे पादचारी पूल " कागदावरच - महाराष्ट्र टाईम्स

नमस्कार , प्रसन्न सकाळ ,

स्मार्ट सिटी ठाणे येथील " घोडबंदरचे पादचारी पूल " कागदावरच

शुक्रवार, 23.09.2016 च्या महाराष्ट्र टाईम्स या वृत्त पत्रातील बातमी येथे देत आहे.
स्मार्ट सिटीचे हे हाल तर मग बाकीच्या वेंधळ्या , गबाळ्या ( स्मार्ट नसलेल्या ) सिटीचे काय हाल असतील हा विचार न केलेला बरा.

या विषयी जास्त माहिती नंतर देईन .

हि अशी पडद्या मागून माझी लढाई चालू असते.

Evil Triumphs When Good People Sit Quiet

Stand up for what is right , Even if you’re standing alone !

No comments:

Post a Comment