नमस्कार ,
" तारक मेहताच्या कलाकारांची ठाण्यात प्राणी प्रेम रॅली ; मॉडेल पूनम पांडे सहभागी "
मंगळवार, 20 सप्टेंबर, 2016 च्या " ठाणे वैभव " या वृत्त पत्रातील एक बातमी येथे देत आहे.
बातमी वाचून मला महत आश्चर्य वाटले. अहो थांबा. कारण देखील सांगतो , " ठाणे " महानगर पालिका हद्दीत दर रोज अंदाजे 30 मानव प्राण्यांना श्वान दंश होतो. पण या मानव प्राण्यांसाठी कधी हि एखादा हि मानव प्राणी रस्त्यावर उतरला नाही , पण ...................... .
मी नेहमी म्हणतो कि " भारत " या देशात " भटका कुत्रा " या प्राण्याला " मानव प्राणी " पेक्ष्या जास्त / अति जास्त महत्व आहे.
मेरा भारत महा ...............न. !

No comments:
Post a Comment