Thursday, September 8, 2016

आठ वर्षाच्या मुलीचा भटक्या कुत्र्यांचा हल्ल्यात मृत्यू - 8 year girl killed in stray dogs attack


नमस्कार , प्रसन्न सकाळ ,

" आठ वर्षाच्या मुलीचा भटक्या कुत्र्यांचा हल्ल्यात मृत्यू "

शुक्रवार , 9 सप्टेंबर, 2016 च्या " नवा काळ " या वृत्तपत्रातील बातमी येथे देत आहे.

आता सगळे " प्राणी मित्र " , " प्राणी मैत्रिणी " कोठे गेल्या हेच कळतं नाही .

माझी आपल्या सर्वांना कळ कळीची विनंती आहे कि कृपया " मानव प्राणी मित्र " ,व " मानव प्राणी मैत्रिणी " बना.

तुम्हाला कल्पना देखील नसेल कि " भारत " या देशात दररोज अंदाजे 1,41,960 मानव प्राण्यांना श्वान दंश ( STRAY DOG BITE ) होतो.

या प्रश्ना कडे दुर्लक्ष्य करू नकात.

तुम्हाला , तुमच्या मुला , बाळांना , तुमच्या आप्तस्वकीयांना श्वान दंश होण्याची वाट पाहू नकात. 

No comments:

Post a Comment