Thursday, September 15, 2016

प्राणी दया ठीकच , पण भटक्या कुत्र्यांचा उपद्रव नको सर्वोच्च न्यायालयाचे मत

" प्राणी दया ठीकच , पण भटक्या कुत्र्यांचा उपद्रव नको "

सर्वोच्च न्यायालयाचे मत .

सकारात्मक घटना आहे हि . 99.99 % भारतीय जे नेहमी काहीही न करता  म्हणतात काहीच फरक पडणार नाही , त्यांनी हि बातमी जरूर वाचावी.


No comments:

Post a Comment