नमस्कार , प्रसन्न सकाळ ,
आज जागतिक महिला दिन साजरा होत आहे .
असे अनेक दिन आज-काल साजरा करण्याची व पाश्चात्यांचे अनुकरण करण्याची भारतीयांना एक वाईट सवय लागली आहे.असा एक पायंडाच पडला आहे .
यातले किती भारतीय , रोज आपल्या जन्मदात्यांच्या पाया पडतात ( आशीर्वाद घेतात ) ?
यातले किती भारतीय , रोज महिलांना मानाने वागवितात ?
या सगळ्या ढोंगी पणाचा राग ( सौम्य स्वरुपात ) " MOTHER
'S DAY, FATHER 'S DAY " या मी स्वतः लिहिलेल्या कवितेत व्यक्त झाला आहे.
हि कविता या ई - मेल सोबत जोडत आहे . ( ATTACH करीत आहे .)
हि कविता आपणा ला आजच्या कार्यक्रमात वापरायची असेल तर आपण जरूर वापरु शकता .
" आजची नारी " या शीर्षकाची, मी स्वतः लिहिलेली एक कविता देखील , या सोबत , मी जोडत आहे.
No comments:
Post a Comment