Friday, March 17, 2017

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांची कर्ज माफी देण्यासाठी रक्कम गोळा करण्याबद्दल एक सोपी सूचना


नमस्कार

विषय : महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांची कर्ज माफी 

महाराष्ट्र राज्यात जे काही लोकनियुक्त सदस्य आहे त्याची एक थोडीशी झलक खाली  देत आहे

. ) लोकसभा = ४८ 

. ) राज्यसभा = १९ 

. ) मुंबई महानगर पालिका = २२७ 

. ) ठाणे महानगर पालिका = १३१

. ) पुणे महानगर पालिका = १६२ + = १६७ 

. ) नागपूर = १५१ 

. ) सोलापूर = १०२

. ) औरंगाबाद = १११

. ) नाशिक = १२७ 

१०. ) कल्याण डोंबिवली = १२२

११. ) पिंपरी चिंचवड महानगर पालिका = १२८ 

१२. ) महाराष्ट्र विधानसभा सदस्य = २८८

१३. ) महाराष्ट्र विधानपरिषद सदस्य = ६६

१४. ) नवी मुंबई महानगर पालिका = १११

या वरील यादीत अंदाजे १८०० लोक प्रतिनिधी आहेत , त्याचप्रमाणे काही महानगरपालिका राहून गेल्या असतील. तसेच अनेक नगरपालिका सदस्य देखील असतील. म्हणजे अंदाजे ३००० च्या घरात असे लोक प्रतिनिधी महाराष्ट्र राज्यात असतील

या सर्व लोक प्रतिनिधींना दर वर्षी लाखो , करोडोंचा निधी शासनाकडून मिळत असतो . त्यातील बराचसा निधी खर्च देखील होत नाही

मला एक सुचवावेसे वाटते कि

. ) संसद सदस्याने ताबडतोब त्यांच्या निधीतून  प्रत्येकी ५० लाख रुपये शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी द्यावे = ६७ x ५० लाख = रुपये  ,३५० लाख 
. ) महाराष्ट्र राज्य विधिमंडळातील सदस्याने ताबडतोब त्यांच्या निधीतून  प्रत्येकी २५ लाख रुपये शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी द्यावे = ३५४ x २५ लाख = रुपये ,८५० लाख 
. ) महाराष्ट्रातील  विविध महानगर पालिकांमधील नगरसेवकांनी ताबडतोब त्यांच्या निधीतून प्रत्येकी १० लाख रुपये शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी द्यावे = अंदाजे १६०० x १० लाख = रुपये  १६,००० लाख 
. ) महाराष्ट्रातील  विविध नगर पालिकांमधील लोकनियुक्त सदस्यांनी ताबडतोब त्यांच्या निधीतून प्रत्येकी लाख रुपये शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी द्यावे = अंदाजे १६०० x लाख = रुपये  ,००० लाख 

हि एवढी रक्कम देखील अंदाजे रुपये ३६,००० ते ४०,००० लाख एवढी रक्कम होऊ शकते. जर हीच रक्कम दुप्पट अथवा तिप्पट केली तरीही बऱ्यापैकी चांगली रक्कम शेतकऱ्यांची कर्जे माफ करण्यासाठी उपयोगी पडू शकते

गम्मत म्हणजे हि रक्कम या एकही लोकनियुक्त प्रतिनिधींच्या स्वतःच्या खिशातून जाणार नाही . पण या पैकी एकाही लोकनियुक्त प्रतिनिधीने हि अशी रक्कम देऊ केलेली मला माहित नाही

आपणाला हे  योग्य वाटते का

हे सत्यात कसे आणायचे याचे मला मार्गदर्शन कराल  का

Stand up for what is right , Even if you’re standing alone !

Evil Triumphs When Good People Sit Quiet 

सत्यजित  शाह - ठाणे  
संपर्क क्रमांक : ०९८२११५०८५८ 



No comments:

Post a Comment