Sunday, March 5, 2017

प्रदूषणाबाबत तत्परता - महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची तप्तरता

नमस्कार , प्रसन्न सकाळ , 

" प्रदूषणाबाबत तत्परता " 

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची तप्तरता . 

अतिशय तप्तरतेने म्हणजे फक्त अंदाजे ३,१०० दिवसात माझ्या हवेच्या प्रदूषणावरील तक्रारींवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने माझ्याशी संपर्क साधला. 

६ मार्च, २०१७ च्या " महाराष्ट्र टाईम्स " या वृत्तपत्रामध्ये छापून आलेली हि बातमी . 

इंग्रजी मध्ये एक म्हण आहे , " BETTER LATE THAN NEVER "  , 

पण येथे मला एक महान सुचवावीशी वाटते. 

" THIS MUCH LATE SHOULD BE NEVER " 

Stand up for what is right , Even if you’re standing alone !

Evil Triumphs When Good People Sit Quiet 



No comments:

Post a Comment