Friday, March 17, 2017

सात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात कोल्हापूर येथील तीन वर्षांची चिमुकली गंभीर जखमी




नमस्कार ,

" सात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात  कोल्हापूर येथील तीन वर्षांची चिमुकली गंभीर जखमी "

हि ABP माझा या वृत्तवाहिनीवरील १५ मार्च, २०१७ ची बातमी आहे.

अजूनही शासन , नागरिक का नाही जागे होत याचे वाईट वाटते .

3 years old girl injured in stray dogs attack in Kolhapur

No comments:

Post a Comment