नमस्कार ,
" मालेगाव ( वाशीम ) येथे ९ जणांना कुत्र्याचा चावा "
आज , सोमवार , १३ मार्च, २०१७ रोजी दुपारी ABP माझा या वृत्तवाहिनीवर सरकत्या पट्टीवर " मालेगाव ( वाशीम ) येथे ९ जणांना कुत्र्याचा चावा "हि छोटीशी बातमी झळकत होती .
बातमी तशी छोटीशी वाटते , पण मुळात हि फार गंभीर अशी समस्या आहे. .
" भारत " या देशात दर रोज अंदाजे १, ४१, ९६० मानव प्राण्यांना श्वान दंश होतो .
दुर्दैवाने भारतीय जनता या श्वान दंशाच्या वाढत चाललेल्या गंभीर समस्येवर मूग गिळून बसली आहे.
http://fightofacommonman.blogspot.in/

Stand up
for what is right , Even if you’re standing alone !
Evil
Triumphs When Good People Sit Quiet
No comments:
Post a Comment