नमस्कार , प्रसन्न सकाळ ,
" भटक्या कुत्र्यांची दहशत "
हे तर मी गेले ५ / ६ वर्षे म्हणतोय , या विरुद्ध लढतोय .
६ मार्च , २०१७ च्या महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्रामध्ये आलेली हि बातमी वाचा .
लक्ष्यात ठेवा , भारत या देशात दररोज अंदाजे १, ४१, ९६० मानव प्राण्यांना श्वान दंश होतो.
श्वान दंशाच्या घटनांपैकी ८० % घटनांमध्ये ३ ते ८ या वयोगटातील बालके सापडतात .
श्वान दंशाचे शिकार तुम्ही , तुमची मुले , आप्तस्वकीय देखील होऊ शकतात .
Stand up for what is right , Even if you’re standing alone !
Evil Triumphs When Good People Sit Quiet
No comments:
Post a Comment