रिक्षवाल्यांना कायदे लागू नाहीत ?
२२ मार्च, २०१९ , वेळ सायंकाळी अंदाजे ५.४५ / ६.०० , ठाणे पश्चिम , डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा , टेंभी नाका , ठाणे या स्मार्ट सिटी मधील हा एक अतिशय व्यस्त असा रहदारीचा रस्ता रिक्षा वाला ( MH-04-HZ-4104 ) , भ्रमणध्वनीवर बोलत बोलत रिक्षा चालवतो. हे फक्त एक उदाहरण आहे , असे अनेक रिक्षा वाले तीन पेक्ष्या जास्त प्रवासी बसवून सर्रासपणे रिक्षाहि वाहतूक करीत असतात .

रिक्षात तीन पेक्ष्या जास्त प्रवासी. रिक्षावाल्यांना सगळ्या नियमातून सूट आहे का ? पोलिसांना हे दिसत नाही का ? हे थांबलं पाहिजे .
Evil Triumphs When Good People Sit Quiet
Stand up for what is right , Even if you’re standing alone !
No comments:
Post a Comment