Friday, March 1, 2019

फेसबुक वरील उंटावरून शेळ्या राखणाऱ्यांनो पहा





फेसबुक वर उंटावर बसून सदानकदा शेळ्या राखणाऱ्या अनेक वीरांना , नाशिकच्या शाहिद निनाद मांडवगणे यांच्या पत्नी  विजेता निनाद मांडवगणे यांनी केलेले हे कळकळीचे आवाहन . हे ऐकून तरी फेसबुकवर उंटावर बसून सदानकदा शेळ्या राखणे कमी होईल अशी आशा आहे. 



No comments:

Post a Comment