brother in law = मराठीत " भाभी "
अहो मी काही ढोसून नाही आलोय. हे असे भाषांतर GOOGLE या जगप्रसिद्ध संस्थेच्या संकेतस्थळावर मी जेंव्हा " brother in law meaning in marathi " असा प्रश्न टाकला तेंव्हा मिळालेले उत्तर आहे.
माझ्या भावाच्या बायकोला काय म्हणायचे हा मला प्रश्न पडला आहे . तुमच्याकडे याचे उत्तर आहे ?
No comments:
Post a Comment