Thursday, March 7, 2019

आजची नारी - जागतिक महिला दिन

नमस्कार , 
आज जागतिक महिला दिन  साजरा होत आहे . असे अनेक दिन आज-काल साजरा करण्याची व पाश्चात्यांचे अनुकरण करण्याची भारतीयांना एक वाईट सवय लागली आहे.असा एक पायंडाच पडला आहे . 
यातले किती  भारतीय , रोज महिलांना मानाने वागवितात ? 
" आजची नारी " या शीर्षकाची, स्वतः लिहिलेली एक कविता , या सोबत , मी जोडत आहे. 
सत्यजित अ शाह - ठाणे

 #http://fightofacommonman.blogspot.in/  , #आजचीनारी  , #जागतिकमहिलादिन


No comments:

Post a Comment