Sunday, February 3, 2019

HINDUSTAN AERONAUTICAL LIMITED ? पंतप्रधान पदाच्या दावेदाराचे अज्ञान


HINDUSTAN AERONAUTICAL LIMITED ? पंतप्रधान पदाच्या दावेदाराचे अज्ञान 

भारत देशातील एका राजकीय पक्ष्याचे नेते व पंतप्रधान पदाचे दावेदार नुकतेच पाटणा येथी एका सभेत राफेल वर तावातावाने बोलत होते .  कोणत्याही विषयावर बोलताना त्याविषयीची सखोल माहिती घेणे अतिशय गरजेचे असते हे बहुतेक त्यांना कोणी सांगितले नसेल . 

दुःख हे आहे कि त्यांच्या भाषणात त्यांनी (  पंतप्रधान पदाच्या  दावेदारांनी )  HINDUSTAN AERONAUTICAL LIMITED  असे नाव घेतले . अभ्यास अपूर्ण असल्याचे हे एक द्योतक आहे.  त्या आस्थापनाचे  खरं  नाव   " HINDUSTAN AERONAUTICS LIMITED "  असे आहे .  

त्यांना हे माहित नाही कि आजच्या भारतातील सुशिक्षित जनता हे सगळं पाहतेय . त्यांना कोण किती सखोल अभ्यास करतो हे सगळं ठाऊक आहे. 

असो मतदारांनी जागरूक होऊन मतदान करणे गरजेचे आहे. 

No comments:

Post a Comment