" मराठी कमी , इंग्रजी जास्त अश्या या आजच्या मराठी मालिका "
या वाक्यात किती मराठी शब्द आहेत न किती इंग्रजी शब्द आहेत हे तुम्हीच पहा .
इंग्रजीच्या एवढ्या कुबड्या का घ्यावा लागत आहेत आजच्या मराठी मालिकांच्या मराठी लेखकांना ?
मराठी IS MY MOTHER TONGUE असे अभिमानाने जागतिक मराठी दिनाच्या दिवशी म्हणणारे असे हे लेखक असावेत.
No comments:
Post a Comment