ठाणे या एका स्मार्ट सिटी तील " निर्बीजीकरणाचे लचके "
" महाराष्ट्र टाईम्स " या एक नावाजलेल्या मराठी दैनिकाच्या १० फेब्रुवारी , २०१९ च्या अंकातील हा एक लेख येथे देत आहे.
एवढा अभ्यासपूर्ण व आकडेवारीसकट लेख लिहिल्याबद्दल सानिका कुसुरकर ताई यांचे मनःपूर्वक आभार .
प्रसार माध्यमांनादेखील हा अतिशय भयावह वेगाने वाढणाऱ्या भटक्या कुत्र्यांच्या संख्येचा प्रश्न महत्वाचा वाटतो हा एक सकारात्मक सामाजिक बदल आहे .
Evil Triumphs When Good People Sit Quiet
Stand up for what is right , Even if you’re standing alone !
No comments:
Post a Comment