Tuesday, February 5, 2019

पोलिसच नियम पाळत नाहीत

पोलिसच नियम पाळत नाहीत
ठाणे पश्चिम येथील राबोडी वाहतूक पोलीस चौकीसमोर हे छायाचित्र टिपलं आहेया महिला पोलीस अधिकारी दुचाकी चालविताना विना शिरस्त्राण दिसत आहेत. गंमत म्हणजे समोरील बाजूस रस्त्यावर वाहतूक पोलीस उभे असलेले दिसत आहेत. म्हणजेच वाहतूक पोलीस चौकीसमोरून , व वाहतूक पोलिसांसमोरून या महिला पोलीस विना शिरस्त्राण दुचाकी चालवीत जात आहेत , पण हे त्या वाहतूक पोलिसांच्या नजरेस येत नाही. 
पोलिसांनी नियमांची अशी पायमल्ली केली तर कसं होणार ? 
हे थांबायला नको का ? 
पोलिसांनी दुचाकीवर शिरस्त्राण घालावे म्हणून मी एकट्याने २०१३ सालापासून प्रयत्न करीत आहे.    

Evil Triumphs When Good People Sit Quiet 
Stand up for what is right , Even if you’re standing alone ! 



No comments:

Post a Comment