Tuesday, July 15, 2014

STRAY DOG MENACE - SEAT COVER DAMAGED BY STRAY DOG.

This is a photo of a scooter of Dr. Anand Hardikar from Dombivli.

Please see carefully. Seat of the scooter has been damaged by STRAY DOG.

He has mentioned following in his e-mail

दर दिवशी पेपेरेत भटक्या कुत्र्यावर येत आहे. आम जनता हैराण-अगतिक आहे. मीडियाही उपद्रव ' ओकत' आहेत . पण सुप्रीम कोर्टातील जून १९९९ मधील केस अजून बोर्डावर येत नाही.
गेल्या ८ दिवसात अनेक जणांच्या चपला कुत्र्यांनी तोडल्या. माझ्या
स्कूटर ची अर्धी सीट खाऊन टाकली. कोर्ट याकडे सु मोटो का लक्ष घालत नाही. सीट
दुरुस्तीवाला म्हणतो " ये हर दिनका है"
सोबत स्कूटर चा फोटो.

No comments:

Post a Comment