नमस्कार ,
" बदलापूर फलाटावर कुत्र्यांचा वावर "
एका त्रस्त नागरिकाने ( श्री. सुहास आडवीरकर ) " महाराष्ट्र टाइम्स " ला हे छायाचित्र पाठवून दिले. ते शुक्रवार , 5 ऑगस्ट, 2016 च्या " महाराष्ट्र टाइम्स " च्या CITIZEN रिपोर्टर या सदरामध्ये छापून आणले आहे.
खरं तर श्री. सुहास आडवीरकर यांचे कौतुक करावे लागेल कारण त्यांनी "जागरूक नागरिक" बनून हा प्रश्न प्रसार माध्यमाकडे नेला.
आपण कधी "जागरूक नागरिक" बनणार ?

No comments:
Post a Comment