Friday, August 19, 2016

" पुणे - 20 ते 25 जणांना भटक्या कुत्र्याचा चावा"



नमस्कार , प्रसन्न सकाळ ,

" पुणे - 20 ते 25 जणांना भटक्या कुत्र्याचा चावा"

शुक्रवार , 19 ऑगस्ट, 2016 रोजी , ABP माझा या वृत्तवाहिनीवर हि बातमी दाखविली गेली . आतातरी शासन , प्रशासन योग्य ती कार्यवाही करेल अशी आम्हा भाबड्या जनतेला आशा आहे.



No comments:

Post a Comment