नमस्कार , सुंदर संध्याकाळ ,
" मनुष्य - कुत्रा संघर्ष घटणार " नगरविकास विभागातर्फे राज्यस्तरीय देखरेख समिती
शुक्रवार , 12 , ऑगस्ट , 2016 च्या "महाराष्ट्र टाईम्स " यॅदैनिकांमध्ये आलेली हि बातमी पहा .
ज्या गोष्टी साठी मी गेली 4 / 5 वर्षे मी लढतोय , ते अगदी खरं ठरू लागलं आहे.
अजून काय लिहू ?
No comments:
Post a Comment