नमस्कार ,
“श्वान दंशाच्या जखमा”
डोंबिवली येथे स्वतःचे रुग्णालय
असलेले डॉक्टर आनंद हर्डीकर , ते सुद्धा भटक्या कुत्र्यांच्या सामान्य नागरिकांना
होणाऱ्या त्रासाविरुद्ध गेली बरीच वर्षे लढत आहेत.
त्यांनी श्वान दंश झालेल्या
जखमांची काही छायाचित्रे मला पूर्वी पाठवली होती , ती येथे देत आहे. किती भयानक जखमा श्वान दंशामुळे होतात हे आपल्याला
कळेल.
आपल्याला हे माहीत नसेल
कि मानवी चाव्याची जेवढी तीव्रता ( FORCE ) असते त्याच्या ५ पट तीव्रता ( FORCE ) श्वान दंशाची असते.
याची तीव्रता / भयानकता
अनेकांना माहीत नाही म्हणून हा सगळा खटाटोप.
No comments:
Post a Comment