नमस्कार ,
" आवाज उठवा , जाब
विचारा "
माझी " आवाज उठवा
, जाब विचारा " हि स्वरचित (
FACEBOOK वरून न चोरलेली ) कविता येथे देत आहे.
कविता सगळ सांगून जाते.
आपण प्रतिक्रिया द्याल
/ विचाराल कि मी असे फक्त लिहितो का स्वतः
जाब हि विचारतो ? मी स्वतः अनेक प्रश्नांवर
लढतो व अनेकांना जाब देखील विचारतो.
आपण माझा http://fightofacommonman.blogspot.in/ हा BLOG
पाहू शकता.
Evil Triumphs When Good People Sit Quiet
Stand up for what is right , Even if you’re standing alone !
No comments:
Post a Comment