नमस्कार , सुंदर सकाळ ,
आदरणीय राज्यसभा सदस्यांना
भटक्या कुत्र्यांचा त्रास
या सोबत भारतीय संसदेच्या
वतीने एक जाहिरात दिली आहे ती जोडली आहे.
या मध्ये राज्य सभा सदस्यांच्या
रहिवासी भागात माकडे व कुत्रे ( भटके कुत्रे ) यांचे नियोजन कसे करायचे याबाबत सल्ला
मागविला आहे.
किती गम्मत आहे ना ,
" भारत " देशात बहुतांश नागरिक भटक्या कुत्र्याच्या त्रासाने हतबल झाली आहे
, त्याचे कोणत्याही शासन कर्त्याला काहीही पडले नाही पण राज्य सभा सदस्यांना होणाऱ्या
माकडांच्या व भटक्या कुत्र्यांच्या त्रासाबद्दल
जास्त काळजी आहे.
" भारत " या देशात
रोज अंदाजे १,४१,९६० सामान्य भारतीयांना श्वान दंश होतो. त्या कडे एकाही राजकीय व्यक्तीचे लक्ष नाही.
मेरा भारत महा..................न.
भारत देशात मानव प्राण्यांपेक्षा
' भटका कुत्रा " या प्राण्याचे चांगले दिवस आहेत.
No comments:
Post a Comment