मुंबई उच्च न्यायालयाने नागरिकांना भटके कुत्रे चावतात याची दाखल घेतली.
हि बातमी दैनिक लोकमत च्या HELLO नागपूर च्या १५ जानेवारी , २०१५ च्या अंकात आली होती.
आता तरी शासनाने भटक्या कुत्र्यांच्या संख्येत होणाऱ्या अनिर्बंध वाढीवर ताबडतोब आळा घातला पाहिजे.
मानव प्राणी सुद्धा मुल न होण्यासाधी नसबंदी ची शस्त्रक्रिया करून घेतो . मग या " SO
CALLED " प्राणी मित्रांना भटक्या कुत्र्यांच्या STRELIZATION वर देखील आक्षेप आहे.
आता वेळ आली आहे कि हा प्राणी प्रेमाचा अतिरेक so called प्राणी मित्रांनी थांबविला पाहिजे.
उद्या हे " SO CALLED " प्राणी मित्र डास हि मारू नका असेही म्हणतील .
बरेच प्राणी मित्र कोंबडी , मासे , मटण ताव मारून खातात , तेव्हा त्यांचे प्राणी प्रेम कोठे जाते ?
सलमान खान , सैफ आली खान वगैरे प्राण्यांची शिकार करतात , तेव्हा यांचे प्राणी प्रेम कोठे जाते ?
भारतीयांनो उठा
, काही वर्षानंतर प्रत्येक नागरिक मागे एक भटका कुत्रा असे हि चित्र दिसू शकेल.
Evil Triumphs When Good People Sit Quiet
No comments:
Post a Comment