नमस्कार , सुंदर संध्याकाळ
,
" भटक्या कुत्र्यांनी कोठे नेउन ठेवले औरंगाबादला ? "
१४ व १५ जून, २०१६ रोजी
व्यावसायिक कामासाठी महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद या शहरात गेलो होतो.
१२ जून , २०१६ च्या " लोकमत " या औरंगाबादहून प्रसिद्ध होणाऱ्या वृत्तपत्रातील
दोन बातम्या येथे देत आहे .त्याचप्रमाणे दुसऱ्या एका वर्तमान पत्रातील देखील एक बातमी देखील येथे देत आहे.
- शुक्रवार , १० जून , २०१६
रोजी ५ जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला . .
- शुक्रवार , १० जून , २०१६
रोजी , वेगळ्या भागात ९ जणांना भटक्या कुत्र्यांनी
चावा घेतला.
- शनिवार ,, ११ जून, २०१६
रोजी , १२ जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला.
- मंगळवारी रात्री भटका
कुत्रा / कुत्रे विमानतळाच्या धावपट्टीवर धावल्याने एयर इंडियाचे विमान उशिरा उडाले
,
- विमानतळावर मोकाट कुत्र्यांचा
बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावला .
हे सगळ काय सांगते ?
अजूनही तुम्हाला वाटते कि
भटक्या कुत्र्यांची संख्या भरमसाठ वेगाने वाढत नाही ?
Evil Triumphs When
Good People Sit Quiet
Stand up for what is
right , Even if you’re standing alone !
No comments:
Post a Comment