Saturday, August 3, 2019

भटक्या श्वानांची दहशत वाढतीच - मानव प्राणी मरो , पण भटकी कुत्री जगो !

" भटक्या श्वानांची दहशत वाढतीच " - महाराष्ट्र टाईम्स - ता . ३ , ऑगस्ट २०१९ 

मानव प्राणी मरो , पण भटकी कुत्री जगो ! 

एक कविता "  जय जय भटके कुत्रे  " 

जय जय भटके कुत्रे , 

मानव प्राणी  मरो , पण जगो भटके कुत्रे  


बालकांना चावो भटके कुत्रे 

आजी , आजोबांना चावो भटके कुत्रे 

आई , बाबांना चावो भटके कुत्रे 

ताई , माई , अक्काला  चावो भटके कुत्रे   \\ १ \\ 

दादा , मामा , काकाला  चावो भटके कुत्रे   

प्रभात फेरी करणाऱ्यांना चावो भटके कुत्रे 

दूध , वृत्तपत्रे वाटणाऱ्यांना चावो भटके कुत्रे 

पोस्टमन , पोलिसांना , पत्रकारांना चावो भटके कुत्रे \\ २ \\ 

दुचाकीच्या मध्ये येवो  भटके कुत्रे 

चारचाकीच्या मध्ये येवो  भटके कुत्रे 

रेल्वे स्थानकांवर फिरो  भटके कुत्रे 

विमान धावपट्टीवर फिरो भटके कुत्रे \\ ३ \\ 

विमान तळा वर फिरो भटके कुत्रे   

राज्यसभा आवारात  फिरो भटके कुत्रे 

ठाणे मनपा मध्ये फिरो भटके कुत्रे 

शाळे मध्ये फिरो भटके कुत्रे \\ ४ \\ 


शासनाला दिसत नाहीत हे भटके कुत्रे 

प्राणी मित्रांचे लाडके हे भटके कुत्रे 


जय जय भटके कुत्रे , 

मानव प्राणी  मरो , पण जगो भटके कुत्रे

कवी : सत्यगीत ( सत्यजित अ शाह - ठाणे ) 


No comments:

Post a Comment