|
Sat, Aug 3, 3:03 PM (22 hours ago)
| |||
३ ऑगस्ट , २०१९
प्रति ,
माननीय आयुक्त ,
जेव्हा स्वकीयांना " डेंग्यू " या आजाराचे निदान होते , ज्या प्रमाणे या रुग्णाचे प्लेटलेट कमी होतात , रुग्णाला जो त्रास होतो , ते सगळं रुग्ण व त्याच्या स्वकीयांनाच भोगावं लागतं .
या ई - मेल द्वारे , मी नियमितपणे शासनाचे सर्व कर भरणारा एक ठाणेकर नागरिक म्हणून व बाकी इतर ठाणेकरांच्या वतीने आपणाला एक नम्रपणे विनंती करतो कि या प्रश्नात तातडीने लक्ष्य घालावे व " डेंग्यू " या एका भयंकर रोगापासून , ताप , व इतर रोगांच्या साथींपासून आम्हा ठाणेकर नागरिकांना वाचवावे .
आपला कृपाभिलाषी ,
सत्यजीत अ शाह - ठाणे
ए २ / १३०१ , हाईड पार्क रिजेन्सी को. ऑ. हा. सो. ,
तत्वज्ञान विद्यापीठाच्या मागे , घोडबंदर रोड ,
ठाणे पश्चिम , ४०० ६१०
०९८२११५०८५८
ई मेल : satyajitshah64@gmail. com
ब्लॉग : http:// fightofacommonman.blogspot.in/
प्रत ( C.C. ) : माननीय श्री. संजय जी केळकर साहेब - आमदार - ठाणे शहर यांना
ब्लॉग : http://
प्रत ( C.C. ) : माननीय श्री. संजय जी केळकर साहेब - आमदार - ठाणे शहर यांना
No comments:
Post a Comment