पोलिसांच्या गोलाकार बोधचिन्हाचा खुलेआम वापर
" पोलिसांच्या
बोधचिन्हाचे खुलेआम विक्री ! " या मथळ्याखाली
" मुख्यमंत्री " या
साप्ताहिकाच्या सोमवार
, २४ जून
, २०१९ च्या
अंकात एक
बातमी छापली
याबद्दल मी
त्या साप्ताहिकेचे
श्री. अनिल
शिंदे , व
संपादक यांचा
आभारी आहे
.
ठाणे शहरातील
अनेक खाजगी
मालकीच्या दुचाकींच्या
मागे पोलिसांचे
बोधचिन्ह असलेले वर्तुळाकार स्टिकर
लावलेल्या , त्याचप्रमाणे
" POLICE " असे लिहिलेले आढळून
येते . महाराष्ट्र मोटर वाहन अधिनियम कलम १३४(६) सहा कल म मोटर वाहन कायदा कलम १७७ प्रमाणे खाजगी दुचाकींच्या मागे बोध चिन्ह लावणे , POLICE लिहिणे , खाजगी चार चाकी वाहनात " POLICE " फलक ठेवणे बाबत कायदेशीर का रवाई करण्यात येते.
याविरुद्ध मी गेली
अनेक वर्षे माननीय पोलीस उपायुक्त - वाहतूक - ठाणे यांना अनेकदा पुराव्यानिशी ई मेल द्वारे अनेकदा दाखवून दिले आहे की ठाणे शहरात कोणीही त्यांच्या दुचाकीच्या मागे असे पोलिसांचे गोलाकार बोधचिन्ह असलेले स्टिकर लावतात व बिनधास्तपणे कोणत्याही नाका बंदीतून सही सलामतपणे सुटतात व बेदरकारपणे फिरत असतात . आपल्याला आश्चर्य वाटेल कि माननीय पोलीस उपयुक्त - वाहतूक - ठाणे यांच्या तीन हाथ नाका येथील कार्यालयाच्या बाहेर उभ्या असलेल्या
, त्याचप्रकारे अनेक पोलीस , वाहतूक पोलीस स्थानकांच्या बाहेर उभ्या असलेल्या अनेक दुचाकीच्या मागे अजून देखील असे पोलिसांचे गोलाकार बोधचिन्ह असलेले स्टिकर लावलेले व "POLICE
" लिहिलेले आढळते .
भारत या देशात नियम सर्वांसाठी सम समान लागू असताना देखील अशी नियमांची पायमल्ली का होते ? हे सगळं पोलिसांना , वाहतूक पोलिसांना का दिसून येत नाही ?
फेसबुक वर अनेक विद्वान व्यक्ती बहुसंख्य वेळेला कोणत्याही विषयावर टिप्पणी करताना आढळून येतात , पण अश्या व इतर अनेक प्रश्नांविरुद्ध स्वतःहून लढताना मात्र कधीच आढळून येत नाहीत .
Evil Triumphs When Good People Sit Quiet
Stand up
for what is right , Even if you’re standing alone !
No comments:
Post a Comment