Friday, June 14, 2019

राज्यात श्वान दंशाच्या अडीच लाख घटना , आणि राज्यात श्वानदंशाच्या लशींचा तुटवडा .

म्हणे वर्षभरात राज्यात श्वान दंशाच्या अडीच लाख घटना , आणि राज्यात श्वानदंशाच्या लशींचा तुटवडा . 


वाचा हे सत्य , " लोकसत्ता " ता. १५ जुन, २०१७ . 

भारत या देशात गेली अनेक वर्षे  कुत्र्यांची संख्या भायवाह  वेगाने वाढतेय ,निरपराध मानव प्राण्यांना श्वानदंश होण्याच्या घटनांमध्ये ,  न भूतो न भविष्यती अश्या वेगाने वाढ होतेय , महाराष्ट्र राज्यात श्वानदंशाच्या लशींचा तुटवडा  तर पाचवीला नव्हे तर दहावीला , बारावीला  पुजलेला आहे.  हे गेली अनेक वर्षे चालूच आहे . प्रत्येक राजकीय पक्ष्याला , राजकीय पक्ष्यांच्या आघाड्यांना हे ठाऊक आहे , पण गम्मत म्हणजे हे कोणाला दिसत नाही , कोणाला ऐकू येत नाही व कोणीच यावर काहीच बोलत नाही . 

हे सर्व पाहून एक आधुनिक म्हण सुचतंय , " मानव प्राणी मरो , पण भटकी कुत्री मात्र जगो , नव्हे वाढो " . 

Evil Triumphs When Good People Sit Quiet 

Stand up for what is right , Even if you’re standing alone !

No comments:

Post a Comment