Thursday, June 20, 2019

स्पेशल रिपोर्ट : सिग्नल तोडल्याने भीषण अपघात, थरार सीसीटीव्हीत कैद





नवी मुंबईत सिग्नल तोडल्याने भीषण अपघात , अंगावर शहारे आणणारा थरार सीसीटीव्हीत कैद  


भले हि घटना २०१७ ची आहे , पण वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या अनेक भारतीयांनी हि ध्वनी चित्र फीत जरूर पहावी . हे पाहून तरी निदान तुम्ही तुमच्या कुटुंबियांसाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन करू लागाल अशी आशा आहे .  

No comments:

Post a Comment