"स्मार्ट ठाणे का विद्रुप ठाणे"
हे असे चित्र ठाणे नावाच्या एका स्मार्ट शहरात जागो जागी , गल्ली बोळात दिसून येते. माझ्या माहितीप्रमाणे अनधिकृत फलक ( ILLEGAL HOARDINGS ) लावणे यावर उच्च न्यायालयाने बंदी आणली आहे . तुम्हीच ठरवा याला स्मार्ट ठाणे म्हणायचे का विद्रुप ठाणे म्हणायचे ? लोकप्रतिनिधीनी जर असे केलं तर कोणाकडे तक्रार करायची ?
असं म्हणे कि कोणे एके काळी ( शेकडो वर्षांपूर्वी ) , ठाणे हे तलावांचे शहर म्हणून ओळखले जायचे , पण आत्ता तेच ठाणे शहर हे " अनधिकृत फलकांचे " ( ILLEGAL HOARDINGS ) चे एक स्मार्ट शहर म्हणून आपसूकच ओळखले जात आहे.
No comments:
Post a Comment