" आपले पोलीस " , " वाहतूक पोलीस मित्र "
कालच सगळ्यांच्या लाडक्या गणपती बाप्पांचे विसर्जन सुरळीत पणे पार पडले .
आपण सगळे कबूल कराल कि अश्या प्रकारच्या सणात आपले खाकी गणवेशधारी पोलिस बंधू आणि भगिनी त्याच प्रमाणे वाहतूक पोलिस बंधू आणि भगिनी अक्षरशः अहोरात्र कामे करून सगळे सण सुरळीत पणे पार पाडण्यासाठी प्रयत्न शील असतात. अश्या वेळी त्यांना त्यांची तहान, भूक देखील विसरावी लागते.
आपलं जर त्याना या बद्दल तोंडी धन्यवाद दिले, एखादी पिण्याच्या पाण्याची बाटली दिली, तर पहा त्यांच्या चेहऱ्यावर कशी व किती ख़ुशी फुलते. माझ्या मते आपण एवढे तरी जरूर करू शकतो.
त्याच प्रमाणे आपण स्वतःहून नियमाने वागून त्यांना शांतता व सुव्यवस्था राखण्यास मदत करू शकतो.
त्यांचे हे कष्ट मी या दोन्ही कवितांमध्ये व्यक्त केले आहेत.

No comments:
Post a Comment