नमस्कार ,
" पिसाळलेल्या कुत्र्याचा १५ लोकांना चावा " , " वर्षभरात ४९०० जणांना श्वानदंश "
मानव प्राणी केंव्हा " श्वान दंश " मुक्त होणार आहे हे बहुतेक देवाला देखील माहित नसेल.
या व अश्या प्रकारच्या अनेक घटना दररोज वाचायला , ऐकायला , पाहायला मिळतात ,
- ठाणे म न पा हद्दीत दररोज अंदाजे ६० मानव प्राण्यांना श्वान दंश होतो.
- महाराष्ट्र राज्यात दररोज अंदाजे ७,७७० मानव प्राण्यांना श्वान दंश होतो.
- भारत नावाच्या देशात दररोज अंदाजे १, ४१, ९६० मानव प्राण्यांना श्वान दंश होतो.
गेली ५ ते ६ वर्षे , माझा या प्रश्नांवर लढा , स्वतःचा पोटा पाण्यासाठीचा व्यवसाय सांभाळून सुरु आहे.
No comments:
Post a Comment