समाजकारणी आमदार श्री. संजय केळकर ( ठाणे शहर ) यांच्या अथक पाठपुराव्यांना यश.
ठाणेकर नागरिक मा. देवेंद्र जी फडणवीस - मुख्य मंत्री - महाराष्ट्र राज्य , व मा. श्री. संजय केळकर साहेब - आमदार - ठाणे शहर यांचे आभारी आहे.
2003 साली हा प्रकल्प संमत झाला होता , पण तेव्हाच्या लोकनियुक्त
प्रतिनिधींना याचा पाठपुरावा करण्याची गरज भासली नाही . श्री. संजय केळकर
साहेबांनी हा पाठपुरावा , सन 2013 पासून सुरू केला आणि गंमत म्हणजे
त्यावेळी केंद्रात व राज्यात भा ज प ची सत्ता नव्हती.
हे सगळं मला माहीत आहे कारण या लढाईत श्री. निलेश आंबेकर - एक जागरूक ठाणेकर , व मी ( सत्यजित अ शाह ) यांचा खारीचा वाटा आहे.
जर बाकीच्या राजकारण्यांनी , नेत्यांनी मोठं मोठ्ठे फलक ( HOARDINGS ) ठाणे शहरभर लावून याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला तर मला आश्चर्य वाटणार नाही कारण हेच पूर्वापार चालत आलेले आहे . पण सध्याचा मतदार सुज्ञ झाला आहे. त्याला कोण काम करतं व कोण फक्त फलकांवर झळकतात हे कळू लागले आहे. आणि सुज्ञ मतदार हे सगळं मतपेटीतून दाखवून देतात.
Evil Triumphs When Good People Sit Quiet
Stand up for what is right , Even if you’re standing alone !

No comments:
Post a Comment