नमस्कार ,
श्वानदंश झाल्यावर त्यावर
उपाय न केल्यास रुग्ण १०० % दगावतो
२५.०५.२०१६ च्या महाराष्ट्र
टाईम्स या वृत्तपत्रातील हा प्रत्येक भारतीयांसाठी महत्वाचा असलेला हा लेख कृपया वाचा , कारण ज्या भयावह वेगाने भटक्या कुत्र्यांची संख्या
" भारत " देशात वाढत आहे त्याच प्रमाणे
ज्या पद्धतीने श्वान दंशाच्या घटना " भारत " देशात घटत आहेत , तो
दिवस दूर नाही कि तुम्हाला , तुमच्या मुला बाळांना , तुमच्या जीवन साथीदाराला, तुमच्या
आई , वडिलांना , सासू सासऱ्यांना , नातेवाईकांना श्वान दंश होण्याची दाट शक्यता आहे.
No comments:
Post a Comment