नमस्कार ,
५ मे , २०१४ च्या
" पुढारी " या वृत्तपत्रातील हि बातमी वाचा .
मला सांगण्यास आतिशय दुखः
होत आहे कि हा कोपरी पूल अजूनही अधांतरीच आहे . याच्या रुंदीकरणाला / विस्तारीकरणाला
परवानगी मिळून अंदाजे १० ते १२ वर्षे झाली आहेत, पण आज तागायत एकही वीट नवीन चढविली
गेली नाही.
या रस्ता रुंदीकरणाला पूर्वी
रुपये ९ कोटी खर्च अपेक्षित होता , तो सध्या अंदाजे रुपये १०० कोटी पर्यंत पोहोचला
असेल . आणि याच वेगाने हे रस्ता रुंदीकरण चौल राहिले तर काही वर्षात हा खर्च रुपये ५०० कोटी पर्यंत पोहोचू
शकेल.
खूप दुखः होते कारण
ठाणेकर गप्प
शासन ठप्प
कोपरी पुलावर
वाहतूक रोजच ठप्प
Evil Triumphs When
Good People Sit Quiet
Stand up for what is
right , Even if you’re standing alone !
No comments:
Post a Comment