नमस्कार
, आणि सुंदर सकाळ ,
कविता
- मातृ दिन , पितृ दिन (
MOTHER 'S DAY , FATHER 'S DAY )
8
मे , जागतिक मातृ दिन , आई दिवस ( म्हणजेच
आजच्या शुद्ध मराठीत MOTHER 's DAY ) आहे . फेसबुक वर फक्त याच दिवसाबद्दल अनेकांनी
लिहिले आहे.
या सोबत मी स्वतः लिहिलेली मातृ दिन , पितृ दिन ( MOTHER 'S DAY ,
FATHER 'S DAY ) हि कविता पाठवीत आहे. ( मी येथे नमूद करू इच्छितो
कि हि कविता मी कोणाचीही चोरलेली नाही व स्वतः लिहिलेली आहे ) .
असे
अनेक दिन आज-काल साजरा करण्याची व पाश्चात्यांचे अनुकरण करण्याची भारतीयांना एक वाईट
सवय लागली आहे.
यातले
किती भारतीय , रोज आपल्या जन्मदात्यांच्या पाया पडतात ?
यातले
किती भारतीय , रोज महिलांना मानाने वागवितात ?
या
सगळ्या ढोंगी पणाचा राग ( सौम्य स्वरुपात ) या कवितेत व्यक्त झाला आहे.
No comments:
Post a Comment