नमस्कार
आणि सुंदर संध्याकाळ ,
या
सोबत " सामना " या वर्तमान पत्रातील, ६ एप्रिल, २०१५ च्या अंकात छापून आलेला
अग्रलेख जोडत आहे. मला सांगायला आनंद होत आहे
कि या वर्तमान पत्राने " भटक्या कुत्र्यांच्या त्रासाच्या " प्रश्नावर
अग्रलेख लिहिला . या अग्रलेखात संपादकांनी माझा नावासकट उल्लेख केला आहे व माझ्या
" झी २४ तास " वरील " रोख ठोक
" या कार्यक्रमातील विधानाचे समर्थन केले आहे .
हा
ज्वलंत प्रश्न वाचकांपर्यंत नेल्याबद्दल मी संपादकांचे व पत्रकार बंधूंचे मनापासून
आभार मानतो.
भारतीयांनो
चला उठा " भटक्या कुत्र्यांच्या या त्रासावर " आपला आवाज उठवा नाहीतर मानवाचे
हाल कुत्र्यांपेक्षा वाईट होतील. .
No comments:
Post a Comment