नमस्कार
मंडळी ,
भटक्या
कुत्र्यांच्या अनिर्बंध वाढीवर मी व आमचे काही समविचारी मित्र निलेश आंबेकर , DR
. आनद हर्डीकर , ललित जी केंकरे ( वय वर्षे
८४ ) , सागर , DR . उदय कुलकर्णी असे काही
जण लढत आहोत.
त्याच
संदर्भात मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एक निवेदन ई मेल ने पाठविले होते. त्याची
नोंद घेवून "पुढारी" ने घेवून २६ एप्रिल, २०१५ च्या अंकात हि बातमी दिली
आहे. अनेक वर्तमान पत्रे आमच्या या लढाई मध्ये आम्हाला साथ देत आहेत. पुढारी चे संपादक
श्री. विवेक गिरधारी यांचे मन पासून मी आभार मानतो.
जो
पर्यंत " नागरिक " नावाची व्यकी " जागरूक नागरिक " होणार नाही
तो पर्यंत भारत या देशामधील अनेक प्रश्न रेंगाळतच राहणार.
Stand up for what is right , Even
if you’re standing alone !
Evil Triumphs When Good People
Sit Quiet
No comments:
Post a Comment