नमस्कार
आणि सुंदर संध्याकाळ ,
या
सोबत " पुढारी " या वर्तमान पत्रातील, ४ एप्रिल, २०१५ च्या अंकात पहिल्या पानावर छापून आलेली बातमी जोडत आहे.
मला
सांगायला आनंद होत आहे कि या वर्तमान पत्राने देखील " भटक्या कुत्र्यांच्या त्रासाच्या
" बातमी मध्ये माझा नावासकट उल्लेख केला आहे व माझ्या " झी २४ तास " वरील " रोख ठोक " या कार्यक्रमातील विधानाचा उल्लेख केला आहे.
हा
ज्वलंत प्रश्न वाचकांपर्यंत नेल्याबद्दल मी संपादकांचे व पत्रकार बंधूंचे मनापासून
आभार मानतो. .
भारतीयांनो
चला उठा " भटक्या कुत्र्यांच्या या त्रासावर " आपला आवाज उठवा नाहीतर मानवाचे
हाल कुत्र्यांपेक्षा वाईट होतील. .
No comments:
Post a Comment