"भय गुंडांचे नव्हे , मोकाट कुत्र्यांचे "
महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथील १९ नोव्हेंबर , २०१८ च्या एका मराठी वृत्तपत्रात छापून आलेला हा डोळे उघडणारा लेख .
गंमत म्हणजे गेली अंदाजे ८ ते १० वर्षे , मी स्वतः , डोंबिवली येथील डॉक्टर आनंद हर्डीकर , ठाणे येथील डॉक्टर उदय कुलकर्णी अशी काही मोजकी माणसेच या भटक्या कुत्र्यांच्या महावेगाने वाढणाऱ्या संख्ये विरुद्ध व श्वान दंशाच्या भयावह वेगाने वाढणाऱ्या घटनांविरुद्ध गल्ली ते दिल्ली लढत आहोत . सुदैवाने आत्ता या गहन प्रश्नांची जाणीव आम्ही सोडून इतर काही व्यक्तींना होत आहे याचे समाधान वाटत आहे.
दुर्दैवाने भारत या देशात
" मानव प्राणी मारो , पण भटका कुत्रा जगो " अशी काहीशी विचित्र परिस्थिती आहे.
विसरू नकात ,
Evil Triumphs When Good People Sit Quiet
Stand up for what is right , Even if you’re standing alone !
No comments:
Post a Comment