" पुणे " या महाराष्ट्र राज्यातील , भारत देशातील एका शहरासाठी वाहतुकीचा वेगळा कायदा ?
२३ नोव्हेंबर , २०१८ च्या " महाराष्ट्र टाईम्स " या एका सुप्रसिद्ध मराठी दैनिकातील " बहुतांची अंतरे " या सदरात संक्षेपित स्वरूपात छापून आलेले हे माझे मत .
शिरस्त्राण न घालणे - MVA १२९/१७७
माझ्या माहितीप्रमाणे
MVA १२९/१७७ प्रमाणे भारतीय नागरिकाने दुचाकी चालविताना शिरस्त्राण न घालणे हा एक दंडनीय अपराध आहे .
यातील MVA म्हणजे MOTOR VEHICLE ACT - जो सर्व भारतीय नागरिकांना सम समान लागू आहे .
यातील MVA म्हणजे MOTOR VEHICLE ACT - जो सर्व भारतीय नागरिकांना सम समान लागू आहे .
पण सध्या महाराष्ट्र राज्यातील एका शहरात जे चालले आहे त्याप्रमाणे भविष्यात खालील प्रमाणे कायदा अस्तित्वात येऊ शकतो .
P - MVA १२९/१७७ प्रमाणे पुणेकराने दुचाकी चालविताना शिरस्त्राण घालणे हा एक दंडनीय अपराध आहे .
यातील P - MVA म्हणजे POONA MOTOR VEHICLE ACT - जो फक्त आणि फक्त पुणे येथील नागरिकांनाच सम समान लागू आहे .
यातील P - MVA म्हणजे POONA MOTOR VEHICLE ACT - जो फक्त आणि फक्त पुणे येथील नागरिकांनाच सम समान लागू आहे .
हे असेच चालू राहिले तर प्रत्येक गावाचा , शहराचा वेग वेगळा कायदा बनवावा लागेल .
म्हणा " मेरा भारत महान " जेथे कायदे भासतात लहान
No comments:
Post a Comment