" रेबीज लसींसह औषधांचा तुटवडा " - राज्यभर रुग्णांचे हाल , बाहेरून औषधखरेदी करण्याची वेळ
२१ ऑक्टोबर , २०१८ च्या ' महाराष्ट्र टाईम्स " या एका प्रतिष्ठित मराठी वृत्तपत्रातील हि बातमी वाचा .
महाराष्ट्र राज्यात दररोज अंदाजे ८,००० ( आठ हजार ) निरपराध मानव प्राण्यांना श्वान दंश होत असतो .
हि बातमी वाचून शासन हा गहाण प्रश्ना किती गांभीर्याने घेत आहे हे तुम्हाला उमजेल .
अश्या वेळी प्राणी मित्र , प्राणी मैत्रिणी , प्राणी संघटना कोठे गायब होतात हे कोणालाच काळात नाही .
या अति गंभीर समस्ये विरुद्ध माझा , डॉक्टर आनंद हर्डीकर - ठाणे , डॉक्टर उदय कुलकर्णी - ठाणे अश्या काही वेड्यांचा आपापली उदरनिर्वाहाची कामे करून देखील , लढा सुरूच आहे.
Evil Triumphs When Good People Sit Quiet
Stand up for what is right , Even if you’re standing alone !
No comments:
Post a Comment