Sunday, October 21, 2018

" सध्याचे नगरसेवक भावी निवडणुकी अगोदरच पडले ? "


" सध्याचे नगरसेवक  भावी   निवडणुकी अगोदरच पडले ? " 

२२ ऑक्टोबर, २०१८ च्या " महाराष्ट्र टाईम्स " या एका नावाजलेल्या मराठी वृत्तपत्रात CITIZEN REPORTER  या सदरात आलेली हि सत्य परिस्थिती पहा . 

"अनधिकृत फलक , अपघातांना आमंत्रण"
कळव्याहून विटावा येथे जाताना , शिवाजी रुग्णालयासमोर एका आदरणीय , वंदनीय , पूजनीय , माननीय अश्या एका नगरसेवक साहेबांच्या वाढदिवसाचा  हा असा धोकादायक अवस्थेत पडलेला एक अनधिकृत फलक गेली अनेक दिवस दिसतोय. गम्मत म्हणजे उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हा असा अवमान ठाणे म न पा ला कधीच दिसत नाही. बहुतेक अपघात होण्याची वाट ठाणे म न पा पहात असेल.    

 " त्या अनधिकृत फलकावरील ते नगरसेवक भावी निवडणुकीच्या अगोदरच असे कसे पडले ? " अशी नागरिकांमध्ये  कुजबुज आहे 

Evil Triumphs When Good People Sit Quiet

Stand up for what is right , Even if you’re standing alone !

http://fightofacommonman.blogspot.in/



No comments:

Post a Comment