“ ठाणे खाडीतील रंगबेरंगी पक्षी “
२५ जानेवारी, २०१८ रोजी ठाणे खाडीतून होडीने भ्रमण करीत असताना मी अनेकविध पक्षी पाहून खूप आनंदी झालो होतो . .
हे ठाणे खाडी भ्रमण ( THANE CREEK SAFARI ) " THANE COLLECTORATE " व " पर्यावरण दक्षता मंडळ " यांनी आयोजित केलं होत.
अचानक खाडीच्या तीरावरील झाडांवर त्याचप्रमाणे खाडीच्या पाण्यात अनेक रंगबेरंगी पक्षी दिसले. उत्सुकतेने ते पक्षी पहिले तेव्हा भ्रमनिरास झाला , कारणते पक्षी नव्हते तर त्या रंगबेरंगी प्लास्टिक च्या पिशव्या होत्या
मन सुन्न झाले .
भविष्यातील चित्र नजरेसमोरून गेले आणि . . . . . . . . . . . . . . . . . . . . .
No comments:
Post a Comment